शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री

यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सुरुवातीच्या दोन सामन्यात भारतीय संघाचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. पाकिस्तान संघाने पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले होते. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला ८ गडी राखून … शमी आणि चक्रवर्तीची होणार सुट्टी? अफगानिस्तानविरुद्ध ‘या’ २ भारतीय गोलंदाजांची होऊ शकते एन्ट्री वाचन सुरू ठेवा