---Advertisement---

तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका

On: सोमवार, जुलै 26, 2021 11:14 AM
---Advertisement---

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये चौथ्या दिवशी (२६ जुलै) पुरुष तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने यावेळी सपाटून मार खाल्ला असून दक्षिण कोरिया संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.

या सामन्यात दक्षिण कोरिया संघाने भारतीय संघाला ६-० ने पराभूत करत विजयी पताका फडकवली. या भारतीय संघात अतनू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांचा समावेश होता. (Indian team of Atanu Das, Pravin Jadhav & Tarundeep Rai LOSE to South Korea 0-6 in Men’s Team event)

तत्पूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष तिरंदाजी संघाने आपल्या दमदार कामगिरीने कझाखस्तानचा धुव्वा उडवला होता. यात भारतीय संघातील अतनू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांनी कझाखस्तानला ६-२ ने मात दिली होती.

ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-

-तिरंदाजीमधून आनंदाची बातमी! भारतीय संघाने कझाखस्तानचा ६-२ ने उडवला धुव्वा; उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश

-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’

-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---