टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कुस्ती या खेळातून भारतवासींना मोठ्या अपेक्षा होत्या. ६५ किलो वजनी गटातून भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया याने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. उपांत्य सामन्यात पुनियाची लढत अजरबैजानच्या हाजी अलियेव्हसोबत झाली. प्रतिसपर्धी हाजीने पुनियाला उपांत्य सामन्यात १२-५ च्या मोठ्या अंतराने चितपट करत त्याचे सुवर्णपदकाचे स्वप्न तोडले आहे. असे असले तरीही, पुनिया कांस्य पदक जिंकण्यासाठी लवकरच मैदानात उतरेल.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Wrestling
Men's Freestyle 65kg Semifinals Results@BajrangPunia puts up a brave fight but goes down against Olympic medalist & 3 time World Champion Haji Aliyev 5-12. Will now fight for Bronze. Go Bajrang! #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India https://t.co/z14hDiSCcT pic.twitter.com/aT8sSHBDvp— Team India (@WeAreTeamIndia) August 6, 2021