fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फाफ डू प्लेसिसचा सल्ला न ऐकणे मुरली विजयला पडले भलतेच महागात

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


मुंबई । क्रिकेट संघ हा खेळ आहे आणि संघ सहकार्‍याचा सल्ला येथे महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्यात त्याचे उदाहरण पाहायला मिळाले. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात 163 धावांचा पाठलाग सुरु केला. चेन्नईला मुरली विजयच्या रुपाने दुसरा धक्का बसला. तो केवळ वैयक्तिक १ धावेवर पायचीत झाला.

खरंतर दुसर्‍या षटकात तो बाद झाला तेव्हा तो नाबाद राहू शकला असता. कारण जेम्स पॅटिन्सनने विजयला टाकलेला चेंडू प्रत्यक्षात चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात होता. पण त्या चेंडूवर मैदानावरील पंचांनी विजयला बाद घोषित केले, तेव्हा नॉन-स्ट्राइकर एंडवर असणारा विजयचा संघ सहकारी फाफ डु प्लेसिसने त्याला डीआरएस घेण्याचा सल्ला दिला. पण विजयला वाटले की तो बाद आहे. तसेच रिव्ह्यू खराब होऊ शकतो, या विचाराने त्याने रिव्ह्यू घेतला नाही.

टीव्हीवरून रिप्लेमध्ये हे स्पष्ट झाले की, त्याने फाफचा सल्ला ऐकला असता, तर तो आपला डाव पुढे चालू ठेवू शकला असता आणि चेन्नईही अडचणीत आली नसती. त्याच्याआधी सलामीवीर शेन वॉटसन (एलबीडब्ल्यू) अवघ्या 4 धावांवर बाद झाला होता. मुरली बाद झाल्यानंतर सीएसकेची अवस्था 2 बाद 2 अशी झाली. पण त्यानंतर अंबाती रायुडू आणि फाफ डु प्लेसिस यांनी अर्धशतकी खेळी साकारली आणि सीएसकेला विजय मिळवून दिला.

What's wrong with Murali Vijay? Even though Faf insisted he didn't go for a review! pic.twitter.com/jD6UVptMgV

— Kavin Kumar (@kavin_uk) September 19, 2020

आयपीएल13 च्या पहिल्या सामन्यात गत विजेता मुंबई इंडियन्सची दमदार फलंदाज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मोठी धावसंख्या उभारू शकली नाही. मुंबईने बर्‍याच प्रयत्नांनंतर 20 षटकांत नऊ गडी गमावून 162 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली आहे. चांगली सुरुवात झाल्यानंतर मुंबईकडून मोठी धावसंख्या उभारणे अपेक्षित होते, पण शेवटी पोलार्ड आणि हार्दिक पंड्या फ्लॉप झाले. चेन्नई सुपर किंग्जने 19.2 षटकांत 5 गडी गमावून 166 धावा करुन सामना जिंकला.


Previous Post

कागिसो रबाडासाठी या ३ फलंदाजांना बाद करणे ठरणार आव्हान; जाणून घ्या कोण आहेत ते ३ फलंदाज

Next Post

यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

यंदा आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने सीएसकेला दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला...

Photo Courtesy: Twitter/ IPL

सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर

Photo Courtesy: Twitter/IPL

सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.