fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्याच सामन्यात धोनीचा जलवा; ठोकले दमदार शतक

September 20, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL

Photo Courtesy: Twitter/ ChennaiIPL


मुंबई । इंडियन प्रीमियर लीग 2020 (आयपीएल 2020) ची पहिला सामना अनेक प्रकारे खूप खास होती. कोरोना व्हायरसचा धोका असूनही, इतकी मोठी स्पर्धा सुरु होणे ही एक मोठी गोष्ट आहे. तसेच धोनीच्या चाहत्यांसाठीही हा सामना खूप खास होता. वास्तविक एमएस धोनी 437 दिवसांनी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीनंतर धोनीने आयपीएल 2020 मधून मैदानात पुनरागमन केले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे धोनीने आपल्या पुनरागमनाने एक मोठा विक्रम केला आहे.

धोनीने झळकावले अनोखे शतक

एमएस धोनीने पुनरागमन करत आपले शतक पूर्ण केले. धोनीचे शतक फलंदाजीत नव्हते तर क्षेत्ररक्षणात आले आहे. आयपीएलमध्ये धोनीने 100 झेल पूर्ण झाले आहेत. धोनीने मुंबई इंडियन्स विरुद्ध यष्टीमागे दोन झेल घेतले. या सामन्यापूर्वी धोनीचे 98 झेल होते. सामन्यात धोनीने क्रुणाल पंड्याचा अप्रतिम झेल पकडला आणि त्यानंतर त्याने पोलार्डला झेल पकडताच त्याचे 100 आयपीएल झेल पूर्ण केले.

या सामन्यात दोन झेल पकडण्याबरोबरच धोनीने यष्टीमागे टी -20 मध्ये 250 बळी मिळवण्याचीही कामगिरी केली. टी -20 क्रिकेटमध्ये 250 बळी घेतलेला तो एकमेव यष्टिरक्षक आहे. धोनीने आयपीएलमध्ये घेतलेल्या १०० झेलांपैकी ९६ झेल त्याने यष्टीरक्षक म्हणून घेतले आहेत.

Milestone Alert!

💯 catches for @msdhoni in the IPL 👏#Dream11IPL #MIvCSK pic.twitter.com/C1gl2i9jVy

— IndianPremierLeague (@IPL) September 19, 2020

या सामन्यात धोनीला फलंदाजी दरम्यान २ चेंडू खेळायला मिळाले. पण त्याने त्या दोन्ही चेंडूवर धाव काढली नाही. या सामन्यात मुंबईने चेन्नईला १६३ धावांचे आव्हान दिले होते. जे चेन्नईने १९.२ षटकात ५ विकेट्स गमावत सहज पार केले.


Previous Post

लेगस्पिनर ठरली रोहित शर्मासाठी डोकेदुखी; जाणून घ्या काय आहे कारण

Next Post

‘मिस्टर आयपीएल’ रैनाच्या मोठ्या विक्रमाला धवन घालणार गवसणी, गरज आहे फक्त एका…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Screengrab : Twitter/@cricketcomau
क्रिकेट

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

'मिस्टर आयपीएल' रैनाच्या मोठ्या विक्रमाला धवन घालणार गवसणी, गरज आहे फक्त एका...

Photo Courtesy: Twitter/ IPL

पहिल्या आयपीएल सामन्याआधी एमएस धोनीने विचारला असा प्रश्न की सर्वजण झाले आश्चर्यचकीत

Photo Courtesy: Twitter/IPL

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात झालेले हे ९ विक्रम नक्की जाणून घ्या

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.