fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्कॉट स्टायरिसच्या ट्विटवर, राजस्थान रॉयल्सचा पलटवार म्हणाले यावर्षी आम्ही…

IPL 2020 Rajasthan Royals Takes A Friendly Dig On Scot Stayris As He Placed The Team On Last Spot

September 17, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals

Photo Courtesy: Twitter/ rajasthanroyals


आयपीएलला भारतातील क्रिकेटचा उत्सव मानलं जातं. यावर्षी कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन होण्यास उशीर झाल्याने चाहत्यांची आणखीनच उत्सुकता वाढली आहे. १९ सप्टेंबर रोजी आयपीएलचा १३ वा हंगाम सुरू होणार असून, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने हंगामाची सुरुवात होईल.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत प्रत्येकजण यंदाचा विजेता कोण होणार? याचा अंदाज वर्तवत आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसनेदेखील आपल्या अंदाजानुसार संघांची गुणतालिका निश्चित केली असून त्यामध्ये राजस्थान रॉयल्सला त्याने शेवटच्या स्थानी ठेवले आहे.

स्कॉटने ट्वीट करून म्हटले होते की, लीग फेरीच्या शेवटी दिल्ली कॅपिटल्स अव्वल स्थानावर राहील, तर राजस्थान रॉयल्स संघ शेवटच्या स्थानावर राहील. दिल्ली व्यतिरिक्त त्याने उपांत्य फेरीसाठी चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सची निवड केली.

या ट्विटनंतर राजस्थान रॉयल्सने प्रत्युत्तर दिले आहे. राजस्थानने हे ट्विट शेअर करत लिहिलं आहे की, “आम्ही हे ट्विट आत्तासाठी सेव्ह करत आहोत, याचबरोबर लीग फेरीत आम्ही शेवटी राहणार नाही,” असे आव्हान राजस्थानने स्वीकारले आहे.

ट्विटरवरील हे संभाषण तिथेच संपले नाही. स्कॉटने पुढे लिहिलं, “आनंद झाला, तुम्ही मला चूकीचं सिद्ध केलं, तर मला आवडेल. परंतु तुमच्याकडे माझा साथीदार ईश सोधी आहे जो तुम्हाला मदत करेल, त्याच्यामुळे तुम्ही माघार घेऊ शकत नाही.”

Just casually saving the tweet here. ☺️ https://t.co/hUjprEhDiQ

— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 15, 2020

राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वात आयपीएलचा पहिला हंगाम जिंकला होता. परंतु  त्यानंतर संघाची कामगिरी चांगली झाली नाही. परंतु यावर्षी संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करणार असून यामध्ये जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी दिग्गज म्हणतो, ‘संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर ‘हे’ काम करा’

-एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

-धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

ट्रेंडिंग लेख-

-वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

-आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी


Previous Post

१० कोटी खर्च केलेल्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूवर असणार आरसीबी संघाची मदार

Next Post

भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post

भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी

Photo Courtesy: Twitter/DelhiCapitals

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

Photo Courtesy: Twitter/ ICC

व्हायचे होते वेगवान गोलंदाज झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.