सामनावीर ऋतुराज म्हणतोय, ‘जेव्हा धोनी तुमच्या बरोबर असतो, तेव्हा…’

आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना रविवारी (१९ सप्टेंबरला) यूएईमध्ये सुरुवात. दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला असून चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात २० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईसाठी महत्वाची खेळी केली ती सलामीवीर ऋतुराज गायकवाडने. पहिल्याच सामन्यात त्याने अर्थशतक पूर्ण केले असून सामना संपल्यानंतर त्याच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ … सामनावीर ऋतुराज म्हणतोय, ‘जेव्हा धोनी तुमच्या बरोबर असतो, तेव्हा…’ वाचन सुरू ठेवा