‘हे’ ३ अष्टपैलू त्यांच्या प्रदर्शनाने युएई टप्प्यात उडवणार धुरळा, जडेजासह खराब फॉर्मातील एका भारतीयाचाही समावेश

आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळला जाणार आहे. यापूर्वी आयपीएल कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातून स्थगित करण्यात आली होती. आयपीएल २०२१ हंगामातील पहिले २९ सामने भारतात खेळले गेले आहेत आणि आता उर्वरित ३१ सामने आता यूएईमध्ये खेळले जातील. या स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोंबरला खेळला जाईल. नेहमीप्रमाणे यावेळीही फलंदाज आणि गोलंदाजांसह अष्टपैलूही त्यांच्या … ‘हे’ ३ अष्टपैलू त्यांच्या प्रदर्शनाने युएई टप्प्यात उडवणार धुरळा, जडेजासह खराब फॉर्मातील एका भारतीयाचाही समावेश वाचन सुरू ठेवा