सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सर्व संघांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतील. पुढच्या वर्षीच्या आयपीएलपूर्वी मेगा लिलाव आयोजित  केला जाणार आहे, तसेच दोन नवीन संघ देखील स्पर्धेत सामील होणार आहेत. आता अशी माहिती समोर येत आहे की, दक्षिण अफ्रिका संघाचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (dale steyn) आयपीएल फ्रेचायझी सनरायझर्स हैदराबाद (sunrisers hydarabad) साठी गोलंदाजी … सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात धडाडणार ‘स्टेनगन’, सांभाळणार मोठी जबाबदारी! पाहा संपूर्ण स्टाफ वाचन सुरू ठेवा