क्रिकेटमधील राजामाणूस तो हाच! स्वत:च्या पगारात कपात करून धोनीने जडेजाला दिलं अव्वलस्थान

आयपीएल २०२१ चे जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी (३० नोव्हेंबर) आपले चार खेळाडू रिटेन केले. यामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे फ्रेंचायझीने जडेजावर जास्त पैसे खर्च केले आहेत. याआधी धोनी हा संघाचा सर्वात महागडा खेळाडू होता, पण आता त्याच्या जागी रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नई … क्रिकेटमधील राजामाणूस तो हाच! स्वत:च्या पगारात कपात करून धोनीने जडेजाला दिलं अव्वलस्थान वाचन सुरू ठेवा