टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजासाठी आयपीएल संघांमध्ये रस्सीखेच, विश्वचषकासाठीही झालीय निवड

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. यानंतर टी -20 विश्वचषकाचे सामनेही होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्व फ्रँचायझी चांगल्या खेळाडूंना खरेदी करण्याच्या स्पर्धेत गुंतलेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसला टी-20 विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. आता याच एलिससाठी तीन आयपीएल संघ त्याला विकत घेण्याच्या शर्यतीत आहेत. एलिसला फक्त … टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या ‘या’ गोलंदाजासाठी आयपीएल संघांमध्ये रस्सीखेच, विश्वचषकासाठीही झालीय निवड वाचन सुरू ठेवा