जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (१२ ऑगस्ट) पासून लॉर्ड्सच्या मैदानात सुरू झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना अनिर्णीत राहिला, ज्यामुळे मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने क्रिकेटमधील एक अनोखा विश्वविक्रम त्याच्या नावे … जेम्स अँडरसनचा आणखी एक कीर्तिमान; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव वेगवान गोलंदाज वाचन सुरू ठेवा