fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल सुरु होण्याआधीच बसला दुसरा मोठा धक्का

Jason Roy has pulled out of IPL 2020

August 27, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

१९ सप्टेंबरपासून आयपीएल २०२० ला सुरुवात होणार आहे. हा आयपीएल हंगाम भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र हा हंगाम सुरु होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्स संघाला एक धक्का बसला आहे. त्यांचा फलंदाज जेसन रॉय आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रॉय साईड स्ट्रेनच्या दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती दिल्यानंतर लगेचच तो आयपीएलमधूनही बाहेर पडल्याची बातमी आली आहे.

रॉय हा आयपीएल २०२० मधून बाहेर पडणारा दिल्ली कॅपिटल्सचा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सचा ख्रिस वोक्स हा देखील आयपीएल २०२० मधून बाहेर पडला आहे. त्याच्याऐवजी दिल्लीने एन्रीच नोर्जेला संघात सामील करुन घेतले आहे.

तसेच इएसपीएल क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्स रॉय ऐवजी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डॅनिएल सॅम्सचा संघात समावेश करेल.

हा सॅम्सचा पहिलाच आयपीएल हंगाम असेल. २०१९-२० च्या बिग बॅग लीगदरम्यान (बीबीएल) तो चर्चेत आला होता. तो बीबीएलच्या या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने १७ सामन्यात ३० विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची येत्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या टी२० आणि वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघात निवडही झाली आहे. या मालिका ४ ते १६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

असे असले तरी अजून दिल्ली कॅपिटल्सकडून जेसन रॉय आयपीएलमधून बाहेर पडला असल्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्याला दिल्ली कॅपिटल्सने १.५ कोटी रुपयांना लिलावात विकत घेतले होते. २०१८मध्येही तो दिल्ली संघातच होता, परंतु २०१९ ला त्याला दिल्लीने मुक्त केले होते. त्यानंतर पुन्हा २०२०च्या आयीपीएल हंगामासाठी त्यांनी त्याला संघात घेतले होते. रॉयने आयपीएलमध्ये ८ सामने खेळले असून १७९ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

कोलकाता नाइट रायडर्सच्या संघातील या खेळाडूची पत्नी आहे इंटीरीअर डिझायनर; पुस्तक वाचनाचीही आहे आवड

द वॉलच्या मते रविंद्र जडेजाला फिल्डिंगमध्ये टक्कर देऊ शकणारा हा खेळाडू यंदा गाजवणार आयपीएल

निवृत्तीनंतर सुरेश रैना करणार हे काम ; जम्मू-काश्मीरच्या डीजीपींना लिहिले पत्र

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल

ब्रायन लारा होता त्याचे नेहमीचे गिऱ्हाईक, पण ब्रेट लीने त्याची जागा अक्षरशः खाल्ली

ज्या ऑस्ट्रेलियामुळे विश्वचषक खेळता आला नाही त्यांनाच फायनलमध्ये घरचा रस्ता दाखवणारा क्रिकेटर


Previous Post

भारताच्या कट्टर विरोधक पाकिस्तानचे ३ माहित नसलेले खेळाडू, ज्यांनी कधीकाळी खेळले होते आयपीएल

Next Post

वेस्ट इंडिजच्या या ३ स्टार खेळाडूंच्या नशिबी आला फक्त एक आयपीएल हंगाम

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Next Post

वेस्ट इंडिजच्या या ३ स्टार खेळाडूंच्या नशिबी आला फक्त एक आयपीएल हंगाम

दिल्ली कॅपिटलचा प्रशिक्षक दुबईत दाखल, ६ दिवसांत करणार या खेळाडूशी चर्चा

ऑस्ट्रेलियन कर्णधार कसोटी कारकिर्द संपल्याची दिली कबूली, २०२३ला वनडेलाही करणार बाय बाय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.