चेन्नईविरूद्ध मैदानात उतरताच जस्सीने केला खास कारनामा

जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मैदानात उतरताच मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एका खास यादीत आपले नाव नोंदविले. बुमराहचा नवा पराक्रम आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात मैदानात उतरताना मुंबईचा … चेन्नईविरूद्ध मैदानात उतरताच जस्सीने केला खास कारनामा वाचन सुरू ठेवा