न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’

क्रिकेटविश्वातील बलाढ्य संघांमध्ये गणला जाणारा भारतीय संघ सध्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये मात्र साजेसे प्रदर्शन करण्यात अपयशी ठरतो आहे. सुपर १२ फेरीतील पहिल्याच सामन्यात त्यांना पाकिस्तानने १० विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भारताला ८ विकेट्सने दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सलग २ सामन्यांमधील पराभवांनंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग कठीण … न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर बुमराह झाला व्यक्त; म्हणाला, ‘६ महिने सतत क्रिकेट, आम्हालाही…’ वाचन सुरू ठेवा