केन विलियम्सनने सांगितला आपला मास्टरप्लॅन, ‘या’ रणनितीसह भारतावर मिळवला एकतर्फी विजय

रविवारी (३१ ऑक्टोबर) आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात न्यूझीलंड संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंवर दबाव बनवून ठेवला होता. परिणामी भारतीय … केन विलियम्सनने सांगितला आपला मास्टरप्लॅन, ‘या’ रणनितीसह भारतावर मिळवला एकतर्फी विजय वाचन सुरू ठेवा