fbpx
Saturday, April 10, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ते दृष्य पाहुन केविन पीटरसनला आला राग, म्हणाला निव्वळ मुर्खपणा आहे

May 15, 2020
in क्रिकेट, Covid19, टॉप बातम्या
0

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायसरचा संघर्ष करत आहे. अशात जवळपास सर्वच देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, इंग्लंडमध्ये परिस्थितीत सुधारणा जाणवल्यामुळे इंग्लंड सरकारने लॉकडाऊनची पातळी सौम्य केली आहे. परंतु, तरीही काही लोक सरकारच्या नियमांनुसार सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचा पालन करत नाहीत.

सोशल मीडियावर अशाच काही लोकांचा व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओला पाहून इंग्लंडचा स्टार फलंदाज केविन पीटरसन खूप चिडला. त्याने हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत आपली चिंता व्यक्त केली आहे. Kevin Pietersen shares video of people defying social distancing norms in london.

इंग्लंडची राजधानी लंडनमधील जो व्हिडिओ व्हायरल होत होता. त्या व्हिडिओमध्ये एका बसमध्ये लोकांची गर्दी झालेली दिसत आहे. इंग्लंड सरकारने तेथील लोकांना सार्वजनिक वाहतूकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) कमी वापर करण्यास सांगितले आहे. तरीही, लोक सामाजिक अंतर पाळताना दिसत नाहीत.

पीटरसनने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “लंडनमधले विचित्र दृश्य. लवकरच लॉकडाऊन पुन्हा सुरु करण्यात येईल. तेही खूप काटेकोर नियमांसह. हे लोक जे काही करत आहेत, तो नुसता मुर्खपणा आहे.”

शिवाय क्रिकेटविषयी बोलताना पीटरसन म्हणाला की, “रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेटचे आयोजन करण्यात यावे. प्रेक्षक असो वा नसो पण खेळाडूंनी खेळायला सुरुवात करायला पाहिजे. जर खेळांची पुन्हा सुरुवात झाली तर लोकांचे मानसिक बळ वाढेल. कोविड-19मुळे त्रस्त लोकांना त्यांचे मनोबळ वाढवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सध्या लोकांचे विचार खूप नकारात्मक झाले आहेत. ते खूप निराश झाले आहेत.”

“बऱ्याच लोकांना क्रिकेटमुळे प्रोत्साहन मिळते. त्यांच्याचील सकारात्मकता वाढण्यातही त्यांना मदत होते. कोरोना व्हायरसची लस मिळेपर्यंत क्रिकेट रिकाम्या स्टेडियममध्येच घेतले जावे. खेळाडूंनाही परिस्थितीनुसार खेळावे लागेल. ही वेळ क्रिकेटची सुरुवात करुन, त्याचा स्तर वाढवण्याची आहे,” असेही पीटरसन पुढे म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

आवाज वाढीव डीजे! प्रेक्षकांविना सामने झाले तर मैदानावर थेट स्पिकर्सवर…

बेटावर फसलेल्या दिग्गज खेळाडूच्या ‘सेक्स टेप’ ब्लॅकमेलरच्या हातात, आता…

वेळेवर मिळाले नाही उपचार, जपानमध्ये सुमो पैलवानाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू


Previous Post

बलात्कारासारखे गंभीर आरोप झालेले जगातील ५ महान क्रिकेटपटू, एक नाव आहे भारतीय

Next Post

टुथपेस्ट व क्रीम खरेदी करणं पडलं कोचला भलतंच महागात, आता करता येणार नाही संघाला कोचिंग

Related Posts

Photo Courtesy:iplt20.com
IPL

चर्चांना उधाण! पहिल्या सामन्यानंतर ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या बुटांचीच चर्चा, ‘या’ कारणासाठी घातले होते खास बूट

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चांगल्या स्थितीत असताना रोहितच्या मुंबईला लोळवणारा कोण आहे हा हर्षल पटेल?

April 10, 2021
Photo Courtesy: Screengrab/Twitter
IPL

तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/cricket.com.au
IPL

MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?

April 10, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर

April 10, 2021
Photo Courtesy; Twitter/@anavin74
Covid19

‘तुम्ही पहिले मास्क घालून या’, चाहत्यांचा सोशल मीडियावर सौरव गांगुली-जय शहांना दणका

April 10, 2021
Next Post

टुथपेस्ट व क्रीम खरेदी करणं पडलं कोचला भलतंच महागात, आता करता येणार नाही संघाला कोचिंग

IPL नाही म्हणून काय झाले, आता होणार IPLपेक्षाही वेगवान लीग; तीदेखील लाॅकडाऊनमध्ये

फाफ डुप्लेसी म्हणतो, धोनीला या गोष्टीवर नाही अजिबात विश्वास

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.