क्या बात है! चित्रपटसृष्टी तर सोडाच, क्रिकेट जगतातूनही किंग खानवर पडतोय वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पाऊस

आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान आज (२ नोव्हेंबर) आपला ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत त्याच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. चित्रपट सृष्टी सोबत शाहरुख खान क्रिकेटशीही जोडला गेला आहे. तो आयपीएलमधील केकेआर संघासह अनेक क्रीडा संघांचा सह-मालक आहे. आयपीएलमधील आपल्या संघाचे मनोबल वाढवण्यासाठी तो प्रत्येक मोसमात स्टेडियममध्ये पोहोचतो, … क्या बात है! चित्रपटसृष्टी तर सोडाच, क्रिकेट जगतातूनही किंग खानवर पडतोय वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पाऊस वाचन सुरू ठेवा