व्हिडिओ: टाळ्यांचा कडकडाट अन् कौतुकाची थाप; शतकवीर राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये शानदार स्वागत

लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून इतिहासात आपले नाव कोरले आहे. जो रूटने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी दिली होता. त्याचा पुरेपूर फायदा घेत राहुलने कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी नाबाद 127 धावांची प्रशंसनीय खेळी केली. हे त्याच्या कारकिर्दीतील 6 वे कसोटी शतक … व्हिडिओ: टाळ्यांचा कडकडाट अन् कौतुकाची थाप; शतकवीर राहुलचे ड्रेसिंग रूममध्ये शानदार स्वागत वाचन सुरू ठेवा