शतक एक विक्रम अनेक! राहुलने सेहवागपेक्षा दुप्पट वेगाने केला ‘हा’ पराक्रम, दिग्गजांच्या मांदियाळीतही उडी

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला वर्ष 2019 मध्ये भारताच्या कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. पण आता केएल राहुलने असे पुनरागमन केले आहे की, संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याला सलाम केला जात आहे. नुकतेच इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने शानदार शतक झळकावले आहे. लॉर्ड्स मैदानावरील शतकासह त्याने त्याच्या फलंदाजी शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सर्व टीकाकारांचे तोंड … शतक एक विक्रम अनेक! राहुलने सेहवागपेक्षा दुप्पट वेगाने केला ‘हा’ पराक्रम, दिग्गजांच्या मांदियाळीतही उडी वाचन सुरू ठेवा