पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात चार चेंडूत चार बळी घेणाऱ्या कॅम्फरबद्दल ‘या’ गोष्ट माहितेय का?

सातव्या टी२० विश्वचषकातील पात्रता फेरीच्या सामन्यांना रविवारी (१७ ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी स्कॉटलंडने बांगलादेशचा पराभव करत खळबळ उडवून दिली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आयर्लंड व नेदरलँड्स हे युरोपातील दोन संघ आमने-सामने होते. अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आयर्लंडसाठी युवा अष्टपैलू कर्टिस कॅम्फरने ऐतिहासिक कामगिरी करत जगभरातील वृत्तपत्रांसाठी मथळे बनविले. कॅम्फरने रचला इतिहास … पहिल्याच वर्ल्डकप सामन्यात चार चेंडूत चार बळी घेणाऱ्या कॅम्फरबद्दल ‘या’ गोष्ट माहितेय का? वाचन सुरू ठेवा