कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणाऱ्या कृष्णा नागरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी कृष्णाची आई इंद्रा नागर यांचे दुःखद निधन झाले आहे. शनिवारचा दिवस कृष्णासाठी विशेष होता, पण याच दिवशी त्याचे कधीच भरून न निघणारे नुकसान देखील झाले आहे. शनिवारी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात देशासाठी मोठी कामगिरी केलेल्या १२ … कृष्णा नागरवर कोसळला दुःखाचा डोंगर! खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होण्याच्या काही तासांपूर्वी झाले आईचे निधन वाचन सुरू ठेवा