क्लुसनरने सोडली अफगाणिस्तानची साथ! आयपीएलमध्ये मिळणार प्रशिक्षणाची संधी?

दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुसनर अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार आहेत. २०१९ विश्वचषकानंतर फिल सिमन्स यांच्या जागी लान्स क्लुसनर यांची निवड करण्यात आली होती. तेव्हा क्लुसनर म्हणाले होते की, यासाठी मी उत्साही आहे आणि मला सन्मानित केल्यासारखं मला वाटतंय. अफगाणिस्तान संघासोबत क्लुसनर यांचा करार डिसेंबरमध्ये समाप्त होत आहे. आशियाई संघासोबत २ … क्लुसनरने सोडली अफगाणिस्तानची साथ! आयपीएलमध्ये मिळणार प्रशिक्षणाची संधी? वाचन सुरू ठेवा