Loading...

अहमदपूर येथे लातूर जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २०१९

लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशच्या वतीने पुरुष व महिला गट लातूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे.

Loading...

सदर स्पर्धा रविवार दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर मैदानावर खेळवली जाईल. स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील नामवंत पुरुष व महिला सहभागी होणार आहेत.

Loading...

या स्पर्धेतुन लातूर जिल्ह्याचा पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. दिनांक १९ डिसेंबर २०१९ ते २२ डिसेंबर २०१९ दरम्यान चिपळूण येथे होणाऱ्या ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.

You might also like
Loading...