आरारा खतरनाक! इंग्लंडच्या क्रिकेटरने पुढे सरसावत एका हाताने ठोकला गगनचुंबी षटकार
टी-२० हा प्रकार सध्याच्या घडीला क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय असा प्रकार आहे. या प्रकारात मर्यादीत षटके असल्यामुळे फलंदाज संघासाठी जास्त धावा करण्यासाठी धडाकेबाज फलंदाजी करतो. काहीवेळेस फलंदाज आपल्या तुफानी फलंदाजीमुळे क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन करतात. सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ या स्पर्धेनंतर टी-२० ब्लास्ट ही स्पर्धा चालू आहे. यादरम्यान इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टन याने या स्पर्धेतील … आरारा खतरनाक! इंग्लंडच्या क्रिकेटरने पुढे सरसावत एका हाताने ठोकला गगनचुंबी षटकार वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.