हुर्रे! काश्मिरच्या ‘या’ स्थानिक क्रिकेटरची लागली लॉटरी, रोहितच्या मुंबईकडून ट्रायलसाठी आलं बोलावणं
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगप्रसिद्ध टी२० लीगने युवा क्रिकेटपटूंना एक मंच उपलब्ध करून दिला आहे. जिथे हे युवा शिलेदार आपली प्रतिभा पूर्ण जगाला दाखवू शकतात. आयपीएलमधील लिलाव प्रक्रियेद्वारे या खेळाडूंची संघात निवड केली जाते. तत्पूर्वी फ्रँचायझी दरवर्षी त्यांच्या टॅलेंट स्काउटद्वारे निवडल्या गेलेल्या काही अनकॅप्ड खेळाडूंना चाचणीसाठी बोलावणे धाडतात. पुढे हेच खेळाडू नेट बॉलर किंवा … हुर्रे! काश्मिरच्या ‘या’ स्थानिक क्रिकेटरची लागली लॉटरी, रोहितच्या मुंबईकडून ट्रायलसाठी आलं बोलावणं वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.