नव्या फ्रँचायझींचा आयपीएलमध्ये दिमाखात प्रवेश, पण त्यांच्या संघ मालकांविषयी ‘या’ गोष्टी माहितीय का? वाचा

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा हंगाम नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने बाजी मारत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर आता आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. तर दोन नवीन संघांची देखील एन्ट्री होणार आहे, ज्याचा लिलाव सोमवारी (२५ … नव्या फ्रँचायझींचा आयपीएलमध्ये दिमाखात प्रवेश, पण त्यांच्या संघ मालकांविषयी ‘या’ गोष्टी माहितीय का? वाचा वाचन सुरू ठेवा