आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचे थाटात आगमन झाले आहे. आता संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. या लिलावानंतर सर्व संघ पूर्णपणे बदलतील आणि प्रत्येक संघात अनेक नवीन खेळाडू दिसतील. यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि फलंदाज श्रेयस अय्यर कोणत्या संघात जाईल, याकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्याचे लक्ष असेल. त्याच वेळी, असेही काही … आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर वाचन सुरू ठेवा