श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला दुखापतग्रस्त

युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे अ गटातील संघ आमने सामने येणार आहेत. आपला पहिला सामना जिंकल्यानंतर हे दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील. मात्र, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला एक जबर धक्का बसला असून, त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज दुखापतग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या … श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘हा’ मॅचविनर झाला दुखापतग्रस्त वाचन सुरू ठेवा