‘जेवढा लांब षटकार कोहली मारतो, त्यापेक्षा लांब मारू शकतो,’ ९० किलोच्या ‘या’ खेळाडूचे विराटला आव्हान

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्या जबरदस्त फिटनेससाठी जगभरात नावाजला जोतो. विराट त्याची फिटनेस कायम ठेवण्यासाठी खास डायटींगही करतो. तो त्याच्या जेवणात अशा गोष्टी खातो, ज्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. मात्र, अफागाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादच्या दृष्टीने फिटनेस जास्त महत्वाची नाही. मोहम्ममद शहजादचे वजन ९० किलोपेक्षा जास्त असून तो अफगाणिस्तान संघाचा भाग आहे. अशात त्याने तो … ‘जेवढा लांब षटकार कोहली मारतो, त्यापेक्षा लांब मारू शकतो,’ ९० किलोच्या ‘या’ खेळाडूचे विराटला आव्हान वाचन सुरू ठेवा