तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून १० गड्यांनी पराभूत व्हावे लागले. या विजयानंतर सर्व पाकिस्तानमध्ये तसेच पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पाकिस्तानच्या एका चिरपरिचित चाहत्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो चाहता पुन्हा आला पाकिस्तान क्रिकेटचा प्रसिद्ध चाहता असलेला … तो पुन्हा आला! ‘मुझे मारो’ वाल्या पाकिस्तानी चाहत्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल वाचन सुरू ठेवा