अजबच! धोनीने मारले लांबच लांब शॉट्स आणि मग स्वत:च संघसहकाऱ्यांसह गेला झुडपात चेंडू शोधायला

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पार पडणार आहेत. त्यामुळे हळूहळू संघांनी युएईमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. युएईमध्ये सर्वात आधी येणाऱ्या संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील खेळाडूंनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन सरावाला देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे, त्यांच्या सरावादरम्यानचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल … अजबच! धोनीने मारले लांबच लांब शॉट्स आणि मग स्वत:च संघसहकाऱ्यांसह गेला झुडपात चेंडू शोधायला वाचन सुरू ठेवा