भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी हा महिना खूप चांगला असल्याचे सिद्ध होत आहे. यापूर्वी त्यांची टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मेंटर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याला राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सची (एनसीसी) पुनर्रचना करण्यासाठी तयार केलेल्या समितीमध्ये सल्लागार म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. एनसीसीला अधिक समर्पक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय … भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी वाचन सुरू ठेवा