‘असली पिक्चर बाकी है’, उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी आलेला धोनीचा व्हिडिओ तुुफान व्हायरल

संपूर्ण क्रिकेट विश्वातील चाहते १९ सप्टेंबर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दिवशी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमीयर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात कोरोना व्हायरसने बायो बबल भेदला होता. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आता उर्वरित हंगामाला येत्या १९ सप्टेंबरपासून … ‘असली पिक्चर बाकी है’, उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी आलेला धोनीचा व्हिडिओ तुुफान व्हायरल वाचन सुरू ठेवा