‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्या’सोबत दिसला एमएस धोनी; भन्नाट नवीन लूकसह ‘माही’चा फोटोही व्हायरल
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो नेहमी चर्चेत असतो. धोनी त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठी अजूनही नेतृत्व करतो. सध्या तो वेगवेगळ्या जाहिरातींच्या शुटमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका जाहिरातीच्या शुटदरम्यान धोनी आणि प्रसिद्ध सिनेअभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची भेठ झाली. या … ‘मिर्झापूर’च्या ‘कालीन भैय्या’सोबत दिसला एमएस धोनी; भन्नाट नवीन लूकसह ‘माही’चा फोटोही व्हायरल वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.