धोनीच्या भविष्याबाबत भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य; म्हणाला…

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम फेरीत शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळेल. चौथ्यांदा या स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्याचा संघाचा हेतू असेल. कर्णधार एमएस धोनीचा खेळाडू म्हणून हा शेवटचा आयपीएल सामना असू शकतो, असा अनेक चा अंदाज वर्तवत आहेत. त्याच वेळी माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. धोनीच्‍या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण … धोनीच्या भविष्याबाबत भारतीय दिग्गजाचे मोठे वक्तव्य; म्हणाला… वाचन सुरू ठेवा