मुंबई सिटीविरुद्ध चेन्नईयन एफसीची लिटमस चाचणी

गोवा, दिनांक १४ डिसेंबर – चेन्नईयन एफसी संघाची हिरो इंडियन सुपर लीग ( आयएसएल) मधील कामगिरी ही चढउताराची राहिली आहे. आयएसएसलच्या यंदाच्या पर्वात चेन्नईयन एफसी अपराजित राहिला आहे, परंतु बुधवारी त्यांना गतविजेत्या मुंबई सिटी एफसीच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मुंबई सिटी एफसीनं पाच सामन्यांत चार विजय मिळवले आहेत आणि मागील तीनही सामने त्यांनी … मुंबई सिटीविरुद्ध चेन्नईयन एफसीची लिटमस चाचणी वाचन सुरू ठेवा