fbpx
Sunday, January 24, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अतिशय प्रतिष्ठीत क्रिकेट स्पर्धा मुंबईतील या ६ स्टेडियमवर घ्या, पहा कुणी केलीय मागणी

September 21, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau

Photo Courtesy: Twitter/ Cricketcomau


मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स कौन्सिलचे सदस्य आणि प्रसिद्ध क्युरेटर नदीम मेमन यांनी बीसीसीआयला विनंती केली आहे की सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी मुंबईत घ्यावी. कारण मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक स्टेडियम आहेत.

मेमन यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना इमेल लिहिला आहे. यात त्यांनी लिहिले आहे की ‘मुंबईला सय्यद मुश्ताक अली स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात यावी. आपण मुंबईत मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचा यावर्षीचा हंगाम खेळवू शकतो.’

मेमन यांनी ही विनंती केली आहे, कारण मुंबईमध्ये सर्व सुविधांयुक्त ६ चांगल्या दर्जाचे स्टेडियम्स आहेत. तसेच तिथे चांगले हॉटेल्सही आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तीन मैदाने मुंबईत आहेत. वानखेडे स्टेडियम, कांदिवलीमधील बीकेसी आणि सचिन तेंडुलकर जिमखाना ही मैदाने आहेत. तसेच नवी मुंबईमध्ये डीवाय पाटिल स्टेडियम आहे. तर ठाण्यात दादोजी के. स्टेडियम आहे. याबरोबरच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबॉर्न स्टेडियमही आहे.

तसेच मेमन यांनी सांगितले आहे की बीसीसीआयच्या मार्गदर्शनतत्त्वांनुसार सर्व क्रिकेटपटूंची आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. तसेच मुंबईने फेब्रुवारी-मार्चमध्ये महिलांची वनडे स्पर्धा २० दिवसात आयोजित केली होती.

तसेच त्यांनी म्हटले आहे की भविष्यातील क्रिकेटपटूंसाठी आपल्याला सकारात्मक विचार करावा लागेल आणि स्पर्धा आयोजित करावी लागेल.

त्याचबरोबर मेमन यांनी असेही म्हटले आहे की मुंबईला आल्यानंतर खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात यावी. तसेच नंतर स्पर्धेच्या ३-४ दिवस आधी देखील खेळाडूंची चाचणी करण्यात यावी.

पण अजूनही भारतात क्रिकेट पुन्हा सुरु करण्याबद्दल बीसीसीआयने कोणतेही भाष्य केलेले नाही. सध्या भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे दिवसागणित वाढत आहेत. त्यातही मुंबई हे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असणारे मुख्य शहरांपैकी एक आहे.

 


Previous Post

कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक करणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटरचा आज आहे बड्डे

Next Post

सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून देणाऱ्या दोघा दिल्लीकरांना मिळाली सुपर भेट

Related Posts

Photo Courtesy: Facebook/icc
टॉप बातम्या

“इंग्लंडने आपला सर्वोत्तम ताकदीचा संघ न उतरवणे, हा भारताचा अपमान असेल”

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“मेलबर्न कसोटी सामन्यापूर्वी दहा वेळा बघितली होती सचिनची ‘ती’ खेळी, अजिंक्य रहाणेने केला उलगडा

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

पाकिस्तान संघाचे भारताच्या पावलावर पाऊल; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तब्बल ‘इतक्या’ नवोदित खेळाडूंना संधी

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

शार्दुल + तेंडूलकर= शार्दुलकर..! सचिनशी तुलना करत भारतीय दिग्गजाने ठाकूरला दिलं नवं टोपणनाव 

January 24, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले…

January 24, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकून देणाऱ्या दोघा दिल्लीकरांना मिळाली सुपर भेट

Image- RR Facebook

ज्याच्या फिटनेसची सर्वात जास्त चर्चा होती, तोच खेळाडू झालाय आता फिट

Photo Courtesy: Twitter/IPL

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.