मॅच विनिंग कामगिरी कार्तिक त्यागीची, पण चर्चा होतेय नीरज चोप्राची; पाहा काय आहे नक्की प्रकरण

दुबई। मंगळवारी (२१ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३२ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात राजस्थानने केवळ २ धावांनी विजय मिळवला. राजस्थानच्या या विजयाचा शिल्पकार वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी ठरला. या सामन्यानंतर कार्तिक चांगलाच चर्चेत आला. विशेष म्हणजे त्याच्यासह मंगळवारी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज … मॅच विनिंग कामगिरी कार्तिक त्यागीची, पण चर्चा होतेय नीरज चोप्राची; पाहा काय आहे नक्की प्रकरण वाचन सुरू ठेवा