न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’

जवळ जवळ १८ वर्षांनंतर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये उत्सवाचे वातावरण होते कारण ते जगातील पहिल्या क्रमांकाच्या एकदिवसीय संघाचा सामना करणार होते. पण अचानक परिस्थिती बदलली. न्यूझीलंडने रावळपिंडीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी स्टेडियममध्ये येण्यास नकार दिला आणि काही काळानंतर संपूर्ण दौरा रद्द करण्यात आला. न्यूझीलंडने मालिका रद्द करण्याबाबत पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे कारण … न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’ वाचन सुरू ठेवा