निच्चांकी ६२ धावांनी झाली न्यूझीलंडची नाचक्की! अनेक लाजिरवाणे विक्रम नावावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात सलामीवीर मयंक अगरवालच्या दीडशतकाच्या जोरावर ३२५ धावा उभारल्या. न्यूझीलंडच्या एजाज पटेलने भारताचे सर्व गडी बाद करत एक नवा इतिहास रचला. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडचा पहिला … निच्चांकी ६२ धावांनी झाली न्यूझीलंडची नाचक्की! अनेक लाजिरवाणे विक्रम नावावर वाचन सुरू ठेवा