तालिबान संकटाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसणार फटका?

भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची एकूणच परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर झाली आहे. अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करून तालिबानने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा देशावर कब्जा केला असून, देशातील नागरिक इतरत्र स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानकडून निरपराध लोकांची हत्या होत असताना जगभरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा फटका आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड … तालिबान संकटाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसणार फटका? वाचन सुरू ठेवा