fbpx
Tuesday, January 19, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नकोसा विक्रम करण्यात आरसीबीचा कुणी हात धरत नाही, पहा काय केलाय नवा विक्रम

September 21, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/IPL

Photo Courtesy: Twitter/IPL


आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे.

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराट नेतृत्त्व करत असलेल्या बेंगलोर संघाची देवदत्त पडिक्कल व ऍरॉन फिंच ही नवी जोडी सलामीला आली. आयपीएल १३ हंगामात मिळून तब्बल ५९व्या वेगळ्या जोडीला आरसीबीने मैदानात उतरवले आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा वेगळ्या जोड्या सलामीला खेळविण्याचा एकप्रकारे नकोसा विक्रम आरसीबीच्या नावावर झाला आहे. असे असले तरी या आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळत असलेला देवदत्त पडिक्कल हा २० वर्षीय खेळाडू चांगला खेळताना दिसत आहे.

आयपीएलमध्ये आरसीबीनंतर सर्वाधिक वेळा वेगळी जोडी उतरविण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल ४७ वेळा हा नकोसा पराक्रम केला आहे.

सर्वाधिक वेळा आयपीएलमध्ये सलामीला वेगळी जोडी घेऊन खेळणारे संघ-

५९- बेंगलोर, ४७- मुंबई, ४४- पंजाब, ३९- राजस्थान, ३८- दिल्ली, ३२- कोलकाता, २२- चेन्नई, १९- हैद्राबाद, १४- डेक्कन, १३- पुणे वॉरियर्स, ६- गुजरात, ५- कोची, ५- रायझिंग पुणे


Previous Post

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

Next Post

आयपीएलच्या तेरा पैकी आठ संघाकडून खेळणारा ‘तो’ ठरला पहिला खेळाडू

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

टीम इंडियाची ताकद जगासमोर! चौथ्या डावात ३००हून अधिक धावांच्या लक्ष्यांचा ‘इतक्यांदा’ केलायं यशस्वी पाठलाग

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

टिम पेन ऐवजी ‘या’ खेळाडूला कर्णधार करा, इयान हिली यांनी केली मागणी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींनी भारतीय संघाला दिली ‘ही’ गुड न्यूज 

January 19, 2021
Screengrab : Twitter/@cricketcomau
क्रिकेट

व्हिडिओ : कर्णधार रहाणेचा आक्रमक अंदाज, नॅथन लाॅयनला ठोकला खणखणीत षटकार

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

आख्खं मार्केट आता आपलंय.! ऐतिहासिक विजयानंतर भारतासाठी आनंदाची बातमी; टेस्ट क्रमवारीत टीम इंडिया अव्वल स्थानी

January 19, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

‘LHS ( not = ) RHS !’, ऐतिहासिक मालिका विजयानंतर आर अश्विनची ट्विट करत ‘या’ दिग्गजांना चपराक

January 19, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएलच्या तेरा पैकी आठ संघाकडून खेळणारा 'तो' ठरला पहिला खेळाडू

Photo Courtesy: Twitter/IPL

२० वर्षीय देवदत्त पडिक्कलने आयपीएलमध्ये पदार्पणातच केले धमाकेदार विक्रम

Photo Courtesy: Twitter/IPL

पराभवानंतर खेळाडूंसह संघ मालकिणही भडकली; पहा काय उचलले पाऊल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.