भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा भारतीय संघाचा मार्ग अजूनही अडचणींनी भरलेला आहे, अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर एका पत्रकाराने उपकर्णधार रोहित शर्माला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, त्याने अतिशय सडेतोड उत्तर दिले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध जोरदार … भारत-पाकिस्तान टी२० विश्वचषकाची फायनल सामना खेळतील का? रोहितने दिले ‘रोखठोक’ उत्तर वाचन सुरू ठेवा