अन्य खेळ

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणी

गुवाहटी। औरंगाबादमधील रिद्धी व सिद्धी हात्तेकर या जुळ्या भगिनींनी आसाम, गुवाहटी येथे सुरु असलेल्या तिस-या खेलो इंडिया युथ क्रीडा स्पर्धेत...

Read more

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला वर्चस्वाची संधी ; खेलो इंडिया युथ गेम्स २०२०

पुणे। आसामच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या खेलो इंडिया २०२० युथ गेम्स महोत्सवातील जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या स्पर्धांना आजपासून (दि.९) प्रारंभ...

Read more

डॉ. जयप्रकाश दुबळे महाराष्ट्र संघाचे नोडल ऑफिसर

पुणे | क्रीडा सहसंचालक डॉ.जयप्रकाश दुबळे हे महाराष्ट्र संघाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत. तर पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी...

Read more

शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्टस् लीग उद्यापासून

पुणे । विवेकानंद इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा, शिअरफोर्सचे...

Read more

ईशा पवारला तिरंदाजीत हॅट्रीकची संधी

पुणे। गुवाहाटी येथे होणाºया खेलो इंडिया स्पधेर्तील तिरंदाजीत महाराष्ट्राची ईशा पवार हिला सोनेरी हॅट्ट्रिक करण्याची संधी मिळणार असल्यामुळे तिच्या कामगिरीबाबत...

Read more

गुवाहाटी येथे ९ ते २२ जानेवारी दरम्यान खेलो इंडिया २०२० स्पर्धा

पुणे। गतवर्षी घरच्या मैदानावर बाजी मारल्यानंतर आता गुवाहाटी येथे होणाºया तिसºया खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करून दाखवतील...

Read more

एच.आर. फिटनेसचा वैभव जाधव ज्यूनियर मुंबई श्री 

मुंबई| कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती है... दोन वर्षांपूर्वी तो पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेच्या मंचावर उतरला. ती स्पर्धा होती...

Read more

राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या समृद्धी कुलकर्णी, विधी शाह उपांत्य फेरीत

वडोदरा। महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडू समृद्धी कुलकर्णी व विधी शाह यांनी युटीटी 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस स्पर्धेत...

Read more

युटीटी राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्राच्या करण कुकरेजाची विजयी सुरुवात

वडोदरा। महाराष्ट्राचा टेबल टेनिस खेळाडू करण कुकरेजाने युटीटी 65 व्या राष्ट्रीय शालेय गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत त्रिपुराच्या शुभ्रजित दासविरुद्ध...

Read more

युटीटी 65 राष्ट्रीय स्कुल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा आजपासून

वडोदरा।मुलींच्या सब ज्युनियर गटातील भारताची दुसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रच्या युवा टेबल टेनिस खेळाडू पृथा वर्तीकरच्या नजरा युटीटी 65 राष्ट्रीय स्कुल...

Read more

ज्युनियर मुंबई श्रीचा थरार शनिवारी मालाडमध्ये

मुंबई। फिटनेसच्या आवडीपोटी जिमच्या पायऱ्या चढणाऱ्या तरूणांना शरीरसौष्ठवाची लागलेली चटक भागवता यावी, तसेच उदयोन्मुख आणि ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली...

Read more

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा महोत्सव.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त लालबाग येथील श्री सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणात गुरुवार दि.२ जानेवारी २०२० ते...

Read more

53 वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो स्पर्धा: महाराष्ट्राला पराभूत करत रेल्वेला जेतेपद

रेल्वेच्या संघाने जोरदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राला नमवित छत्तीसगढ हौशी खो-खो संघटना आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष...

Read more

53 वी वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र, केरळ उपांत्यफेरीत

बेमातारा। महाराष्ट्र व केरळ संघांनी छत्तीसगढ हौशी खो-खो असोसिएशन आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाच्या उपांत्यफेरीत...

Read more

53 व्या वरीष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा: महाराष्ट्र व कोल्हापूर उप उपांत्यपूर्व फेरीत

बेमातारा। महाराष्ट्रच्या पुरुष व महिला संघांनी छत्तीसगड हौशी खो खो असोसिएशन आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत...

Read more
Page 59 of 106 1 58 59 60 106

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.