fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेगवान गोलंदाज दीपक चहराला कोरोनाची लागण? बहिण मालतीने दिली अशी प्रतिक्रिया

August 30, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी दुबईला आलेल्या दोन खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिला. मंडळाने कोणत्याही खेळाडूचे नाव नमूद केले नसले, तरी काही माध्यमांच्या माहितीनुसार त्यातील एक खेळाडू चेन्नई सुपर किंग्स संघातील वेगवान गोलंदाज दीपक चाहर आहे. त्यानंतर आता दीपकची बहीण मालती चाहरने आपल्या भावाचा फोटो शेअर करत एक संदेश लिहिला आहे.

बीसीसीआयने सांगितले की, ‘इंडियन प्रीमियर लीगमधील सहभागी सर्वांची मिळून 1,988 आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. यात दोन खेळाडूंसह 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात 2 खेळाडूंचा समावेश आहे.’

प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह सदस्य चेन्नई सुपर किंग्स संघातील असून यात भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश आहे.

यानंतर मालतीने दीपक चाहरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ”तू लढण्यासाठी जन्मलेला खरा योद्धा आहेस. अंधाऱ्या रात्रीनंतर एक दिवस उजाडत देखील असतो. तू पूर्वीपेक्षाही उत्तम पुनरागमन करशील अशी आशा आहे.  मी तुझ्या चांगल्या कामगिरीची वाट पहात आहे.” पुढे मालतीने हा संदेश संपूर्ण सीएसके कुटुंबासाठी आहे, असेही सांगितले आहे.

View this post on Instagram

You are a true warrior, born to fight Day is brighter after the darkest night May you come out stronger than ever before With love & prayers, waiting to see you roar. ( to all csk family🌼)

A post shared by Malti Chahar(Meenu) 🇮🇳 (@maltichahar) on Aug 29, 2020 at 7:16am PDT

भारतात वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा 13वा हंगाम 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. यादरम्यान आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, सर्व खेळाडूं व्यतिरिक्त सहाय्यक कर्मचारी आणि अधिकार्‍यांची संपूर्ण हंगामात कोविड -१९ ची सहा वेळा चाचणी घेण्यात येईल.  जे लोक पॉझिटिव्ह येतील त्यांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल

भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…

मुंबई इंडियन्स फॅन्स! अशी आहे तूमच्या आवडत्या संघाची नवीन जर्सी

ट्रेंडिंग लेख –

वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता

मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने

आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा


Previous Post

राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल

Next Post

तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

नाणं उचला अन् खिशात टाका, गल्ली क्रिकेटची सवय का अजून काही; बघा संजू सॅमसनने काय सांगितलं?

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@Dhanashree9
इंग्लंडचा भारत दौरा

मिस्टर अँड मिसेस चहल मुंबईत दाखल, आकाशातून क्लिक केला मायनगरीचा नेत्रदिपक फोटो; तुम्हीही घ्या पाहून

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

Video: एकचं नंबर! लाईव्ह सामन्यात धोनीचा जड्डूला गुरुमंत्र अन् दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बोल्ड

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@hardikpandya93
IPL

‘पंड्या फॅमिली’चा स्वॅगचं निराळा, झक्कास डान्सने लाखो चाहत्यांना लावलं वेड; एकदा व्हिडिओ बघाच

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

गेल, कोहली किंवा धोनी नव्हे तर ‘हे’ आयपीएलचे सर्वात खतरनाक फलंदाज, फिरकीपटू कुलदीपने सांगितली नावं

April 20, 2021
Next Post

तब्बल ५ महिन्यांनतर मैदानात उतरल्याबद्दल कॅप्टन कोहली म्हणतो, असे वाटते की...

फक्त ४२ डावात मिळवला अव्वल नंबर; भारताच्या या दिग्गजाने केला होता हा पराक्रम

तेराव्या हंगामानंतर 'या' २ भारतीय खेळाडूंना मिळू शकते आयपीएलमधून नेहमीसाठी सुट्टी, वाचा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.