भारतानंतर पाकिस्तानात बदलाचे वारे, नव्या बोर्ड अध्यक्षाचे बाबरच्या नेतृत्त्वपदाबाबत मोठे विधान
भारतीय क्रिकेट संघानंतर आता पाकिस्तानमध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. नुकतेच भारताचा कर्णधार विराट कोहली याने टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या नेतृत्त्वावर टांगती तलवार आहे. मात्र आझमने संघाचे नेतृत्वपद बदलण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. त्याचे लक्ष न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकण्यावर आहे. … भारतानंतर पाकिस्तानात बदलाचे वारे, नव्या बोर्ड अध्यक्षाचे बाबरच्या नेतृत्त्वपदाबाबत मोठे विधान वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.