स्तुत्य उपक्रम! पाकिस्तानच्या प्रत्येक विजयाचा होणार देशातील विद्यार्थ्यांना फायदा; वाचा सविस्तर

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ चांगल्या फॉर्ममध्ये असलेला दिसत आहे. पाकिस्तानने भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांना पराभूत करत उपांत्य फेरीसाठी आपली जागा जवळपास निश्चित केली. त्याचवेळी आता पाकिस्तानने आणखी विजय मिळविल्यास त्याचा फायदा देशातील गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या एका कंपनीने याबाबत … स्तुत्य उपक्रम! पाकिस्तानच्या प्रत्येक विजयाचा होणार देशातील विद्यार्थ्यांना फायदा; वाचा सविस्तर वाचन सुरू ठेवा