यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय

बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. पाकिस्तान संघाने तब्बल १४ वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय संघाला टी२० विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले. तसेच त्यांनी एकही सामना न गमावता सलग ५ सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघ टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिलाच संघ ठरला होता. आता उपांत्य … यूएईत पाकिस्तान संघ ‘किंग’!! १६ सामने अन् ८ बलाढ्य संघांना पराभूत करत राहिलाय अजेय वाचन सुरू ठेवा