T20 World Cup: आझमचं एक ऐकेनात निवडकर्ते, टी२०त १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूला संधी देण्यास नकार

टी-२० विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक संघ या स्पर्धेच्या जोरदार तयारीला लागला आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने आपला १५ सदस्यीय संघ देखील या स्पर्धेसाठी जाहीर केला आहे. प्रत्येक देशातील खेळाडू आपल्या संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम देखील येणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. मात्र बाबरसमोर एक … T20 World Cup: आझमचं एक ऐकेनात निवडकर्ते, टी२०त १० हजार धावा करणाऱ्या खेळाडूला संधी देण्यास नकार वाचन सुरू ठेवा